Maharashtra rain forecast agrowon
Video

Monsoon Rain: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

monsoon update: राज्यातील बहुतांश भागांत अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. सध्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाचा चटका अधिक जाणवू लागला आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर असूनही, बहुतांश भागांत तो अद्यापही अपुरा आहे.

Team Agrowon

IMD rain alert: आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा कायम आहे. पुढील चार दिवस कोकणात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मंगळवार ते शनिवार या काळात एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत मंगळवारी आणि बुधवारी जोरदार सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule: देशावर मोठे संकट, सर्वपक्षीय बैठक बोलवा, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी, शेती प्रश्नांकडेही वेधले लक्ष

Tomato Harvester: टोमॅटो काढणी आता मशीनने; कमी वेळात जास्त क्षेत्राची काढणी शक्य!

MP Bhaskar Bhagre: सहकारी बँकांच्या संचालकांच्या नव्या निकषांबाबत पुनर्विचार व्हावा

IAS Kirti Kiran Pujara: महापुरुषांचे पुतळे उभारताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा

PUM Impact Award: ‘गोविंद फाउंडेशन’चा ‘पम इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

SCROLL FOR NEXT