Inter Cropping Agrowon
Video

Inter Cropping: आंतरपीक पद्धतीनं पेरणी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Cultivation: मुख्य आणि आंतरपिकाच्या मुळांची संरचना जर तंतुमय असेल तर आंतरपीक सहसा सोटमूळ असलेले निवडावे.

Team Agrowon

Kharif Season: आंतरपिके जर बुटकी पसरट असली तर पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आणि जमीनीची धूपही कमी होते. मुख्य पिक आणि आंतरपिक हे एकमेकांना पूरक असणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dimbhe Manikdoh Tunnel : डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी एकजुटीचा निर्धार

Maharashtra Monsoon : खंडानंतर दोडी परिसरात दमदार पाऊस

NASAKA Sugar Factory : थकीत देण्यांवरून नासाका प्रशासनाच्या रडारवर

Rain Update: कडाक्याच्या उन्हानंतर पहाटेच्या पावसाने दिलासा

Gazette Mismatch : गॅझेटमधील नावे वेगळी, दगड वेगळ्याच ठिकाणी

SCROLL FOR NEXT