Rain Update Agrowon
Video

Rain Update: सप्टेंबर महिन्यातही देशात चांगल्या पावसाचे संकेत

Monsoon Update: भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी आज सप्टेंबर महिन्याचा पावसाचा अंदाज जाहीर केला.

Team Agrowon

Weather Update: प्रशांत महासागराच्या विषूववृत्तीय भागात सध्या सर्वासाधारण स्थिती, एन्सो न्यूट्रल आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यादरम्यान प्रशांत महासागरात 'ला-निना' स्थिती तयार होणार असल्याने मॉन्सून हंगामात 'ला-निना'चा प्रभाव जाणवणार नाही. मात्र ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात मॉन्सूनचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. यातच सप्टेंबर महिन्यात इंडियन ओशन डायपोल सर्वसाधारण पातळीवर राहण्याचे संकेत आहेत. देशात सप्टेंबर महिन्यात पावसाची सरासरी १६७.९ मिलिमीटर आहे. म्हणजेच एवढा पाऊस सप्टेंबर महिन्यात सरासरी पडतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या सप्टेंबर महिन्यात या सरासरीच्या तुलनेत ९ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GMO Indian Rice : चीनने भारताचा तांदूळ परत पाठवला; तांदळात जीएमओ असल्याचा आरोप

Water Level Drops: गिरणा धरणातील जलसाठा घटू लागला

Agrowon Podcast: मका भाव दबावातच; सोयाबीनची आवक मंदावली, कापूस आवक स्थिर, गहू आवक सुधारली तर तूर दर स्थिर

Grape Farmers Loss: द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत, नैसर्गिक आपत्तीमुळे नाशिक जिल्ह्यातील ७५ टक्के क्षेत्र बाधित

School Nutrition Banana Supply: पोषण आहारात केळीचा पुरवठा अल्पच

SCROLL FOR NEXT