El Nino Impact: ‘‘एल निनोच्या प्रभावामुळे पावसात खंड पडला असून, शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन राहील. मदतीसाठी शासन, एनडीआरएफ आणि पीकविमा यंत्रणेतून आवश्यक कार्यवाही केली जाईल.
Agriculture Minister Dattatray Bharne Directs Officials to Stay Alert Amid Drought-Like ConditionsAgrowon