Ration card Agrowon
Video

Ration card: रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट

EKYC: आता रेशन मिळवण्यासाठी रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करून घेणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

Team Agrowon

Farmer: आता ज्यांना राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशनचा लाभ मिळतो अशा सर्व रेशन कार्ड धारकांना ३१ ऑक्टोबरपूर्वी ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे. कारण ३१ ऑक्टोबर नंतर ज्यांची ई- केवायसी नसेल त्यांना रेशन दिले जाणार नाही. ई- केवायसी सुविधा स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वांनी जवळच्या रेशन दुकानावर जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Business Ideas: शेतकऱ्यांनी शेतमालाच्या मूल्यवर्धनातून उद्योजक व्हावे

School Fees Dispute: शुल्क थकीत असल्यास शाळेतून काढणे बेकायदेशीर

MGNREGA Scheme Issue: सेनगाव तालुक्यात मनरेगा अंतर्गत विहीर कामाच्या निधीचा अपहार

Farm Tools Distribution: कृषिरत महिला संशोधन केंद्रातर्फे गांडूळ, अॅझोला निर्मिती साधनांचे वाटप

Fake Fertilizer: कोपरगाव तालुक्यात महिनाभरात बनावट खतप्रकरणी पाच कारवाया

SCROLL FOR NEXT