Giroli Gaav News: आदर्श ग्राम उपक्रमांतंर्गत गिरोली येथे शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद
Farmer Experts Conversation: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आदर्श ग्राम संकल्पनेअंतर्गत मानोरा तालुक्यातील गिरोली येथे शेतकरी, शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांचा सुसंवाद कार्यक्रम उत्साहात झाला.
Agriculture Experts Plan Income Growth In GiroliAgrowon