crop pest control agrowon
Video

Humani Ali: पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात कसा आणावा?

crop pest control: शेतात पीक जोमाने वाढत असताना त्याची निरोगी वाढ आणि चांगली स्थिती टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी काटेकोर लक्ष देणे आवश्यक आहे. ऑगस्ट महिन्यात पिकांच्या वाढीबरोबरच कीड व अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

Team Agrowon

crop protection tips: विशेषतः सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांना हुमणी अळीच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना आवश्यक आहेत. हुमणी अळीचा प्रादुर्भाव सातत्याने होत असलेल्या भागांमध्ये बाभुळ, कडूलिंब, बोर यांसारख्या झाडांवर पहिली कीटकनाशक फवारणी करावी. फवारणी करताना मजुरांना आवश्यक संरक्षण साधने द्यावीत. गरज भासल्यास पहिल्या फवारणीनंतर साधारण तीन आठवड्यांनी दुसरी फवारणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Workers Welfare: ऊसतोड मजुरांच्या आरोग्य समस्येवर ‘साथी’चा इलाज

National Jowar Varieties: रब्बी ज्वारीचे दोन सुधारित वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित

Fruit Orchard Cultivation: फळबाग लागवडीला बारामती उपविभागात गती

Pune Adte Association: पुणे अडते असोसिएशनच्या अध्यक्षांवर संचालकाचे आरोप

EC Controversy: आयोगाचा शपथपत्राचा आग्रह अनाकलनीय: पवार

SCROLL FOR NEXT