Konkan Rain Agrowon
Video

Konkan Rain: कोकणात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज

Monsoon Update: माॅन्सून ट्रफ आपल्या सरासरी पातळीवर आहे. तर आग्नेय पाकिस्तान आणि चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Weather Update: हवमान विभागाने आज आणि उद्या विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. संपूर्ण कोकणाला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यालाही येलो अलर्ट देण्यात आला. मराठवड्यात हलक्या पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात. शनिवारी आणि रविवारी संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली तर खानदेशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यालाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Decision: मंत्रीमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी भवनांसाठी १३२ कोटींचा निधी तर आधुनिक संत्रा केंद्र उभारणीसाठी मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळांत अतिवृष्टी

Warna Dam Discharge : वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग

Agrowon Podcast: मोसंबीची आवक मर्यादीत; सोयाबीनचा बाजार स्थिरावला, तुरीचा बाजारभाव दबावातच, आल्याचे दर स्थिर तर वांग्याला उठाव

Tomato Diseases: टोमॅटोवरील मर आणि करपा रोगाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT