Rain Update Agrowon
Video

Rain Update: पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update: संपूर्ण मराठवाडा, खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

Weather Update: पुढील ५ दिवस पाऊस पडण्यासाठी नेमक्या कोणत्या वातावरणीय प्रणाल्या पुरक असतील? याविषयी त्यांनी सांगितले की, माॅन्सूनचा ट्रफ दिड किमीलोमीरच उंचीचा असून दक्षिणेकडे झुकलेला आहे. ही एक प्रणाली पावसासाठी पोषक आहे. तसेच अरबी समुद्रातील ऑफ शोर ट्रफही पावसाला पोषक असेल. सौराष्ट्र आणि कच्छवर ९०० मीटरवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच नाशिक ते वाशिम, गडचिरोली वरून जाणारा ३१०० मीटरच्या वर साडेचार किलोमीटर जाडीतील शिअर झोन तसेच शुक्रवारी बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार होणार आहे, या सर्व प्रणाल्या पावसासाठी पोषक आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection : नांदेड जिल्ह्यात आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Dam Water Levels : लघू प्रकल्पात १२, मध्यम प्रकल्पात १४ टक्के पाणीसाठा

Road Protest : सासुरे-कौठाळी रस्त्यासाठी ‘रास्ता रोको’

Water Scarcity : पाणीटंचाई टाळण्यासाठी वर्षभराचे नियोजन करा; पालकमंत्री जयकुमार गोरे

Goat Farming : शास्त्रीय व्यवस्थापनातून शेळीपालनात शाश्वत उत्पन्न

SCROLL FOR NEXT