Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

Team Agrowon

Weather Update: उद्या विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि नाशिक जिल्ह्यातही येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. सोमवारीही विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर मंगळवारी मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather: राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता

Return Monsoon Forecast: मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात

Food Grain Production: रब्बीमध्ये १७७७ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट

Dimbhe Manikdoh Tunnel : डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी एकजुटीचा निर्धार

Maharashtra Monsoon : खंडानंतर दोडी परिसरात दमदार पाऊस

SCROLL FOR NEXT