Rain Update Agrowon
Video

Rain Update: उद्या कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update: हवामान विभागाने पुढील ५ दिवस कोकणात बहुतांशी ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. मध्य महाराष्ट्रातही पहिले ३ दिवस बहुतांशी ठिकाणी आणि नंतर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Team Agrowon

Weather Update: उद्या हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला बहुतांशी ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तर विदर्भातील सर्वच जिल्हे तसेच जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील इतर भागात आणि खानदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmers Relief : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; मुख्यमंत्र्यांची नागपूरमध्ये ग्वाही

Maharashtra Drought Situation: राज्यात दुष्काळ जाहीर करा: शरद पवार

Sugarcane Viral Diseases: उसामध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रसार

Blight Management: टोमॅटोवरील करपा, फळसड रोगाचे नियंत्रण

Rabi 2026 Sowing : रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारचे १ हजार ७७७ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट; पावसाच्या तुटीमुळे चिंता वाढली

SCROLL FOR NEXT