Maharashtra Drought Situation: राज्यात दुष्काळ जाहीर करा: शरद पवार

Sharad Pawar Demands: राज्यातील पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या तालुक्यांमध्ये तातडीने दुष्काळ जाहीर करावा. तसेच पीक नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
Drought relief demand for Maharashtra farmers
Sharad Pawar demands drought declaration in MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com