Vidarbha Weather Agrowon
Video

Vidarbha Weather : विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका कायम असल्याने मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट आली. ब्रह्मपुरी येथे हंगामातील उच्चांकी ४७.१ अंश तापमान नोंदले गेले आहे.

Team Agrowon

Monsoon Update: कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरातील ‘रेमल’ तीव्र चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर ओसरून गेले आहे. मंगळवारी (ता. २८) ईशान्य भारतातील राज्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection : नांदेड जिल्ह्यात आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Dam Water Levels : लघू प्रकल्पात १२, मध्यम प्रकल्पात १४ टक्के पाणीसाठा

Road Protest : सासुरे-कौठाळी रस्त्यासाठी ‘रास्ता रोको’

Water Scarcity : पाणीटंचाई टाळण्यासाठी वर्षभराचे नियोजन करा; पालकमंत्री जयकुमार गोरे

Goat Farming : शास्त्रीय व्यवस्थापनातून शेळीपालनात शाश्वत उत्पन्न

SCROLL FOR NEXT