Heat Wave  agrowon
Video

Heat Wave : विदर्भातील अकोला, चंद्रपूर, यवतमाळमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा

Summer : उन्हाचा चटका कायम असल्याने सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये यवतमाळ, अकोला व ब्रह्मपुरी येथे तापमान ४५ अंशांच्या पार असल्याने उष्णतेची लाट अनुभवायला मिळाली.

Nikita Patil

Weather Update :  आज (ता. २८) विदर्भातील अकोला, चंद्रपूर, यवतमाळमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कमी अधिक होण्याची, तसेच तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Crop Damage: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अवकळा

Electricity Bill Dues Issue: थकबाकीदार कार्यालयांवर महावितरणची कारवाई

Nashik Crop Damage: अवकाळीचा ७ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Honey Village Scheme: मधाच्या गावांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Ai in Agriculture: बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा

SCROLL FOR NEXT