Dried Sugarcane Crops : करपलेल्या उसात जनावरे सोडण्याची वेळ

Maharashtra Farmers : उंदरगाव माढा तालुक्यात तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी मोठ्या कष्टाने उभी केलेली ऊसशेती करपू लागली असून, करपलेल्या उसाच्या शेतात जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
Dried Sugarcane Crops
Sugarcane fields converted into cattle grazing lands in water crisisagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com