Milk Producer Agrowon
Video

Milk Producer: सरकारच्या धोरणामुळे दूध उत्पादकांना फटका

Import of milk Powder: सरकारने दूध पावडर आयातीला परवानगी दिल्याची बातमी बाजारात पसरल्यानंतर दरात किलोमागे २० ते २५ रुपयांची घसरण झाली.

Team Agrowon

 Milk Rate: दूध पावडरचे दर २२५ ते २३० रुपयांवरून २०५ ते २१० रुपयांपर्यंत कमी झाले. भाव कमी होऊनही ग्राहक नाहीत. खरेदीदार पावडरचे भाव २०० रुपयांपर्यंत खाली येण्याची वाट पाहत आहेत. दूध पावडरचे भाव कमी झाल्याचा सर्वाधिक फटका दूध उत्पादकांना बसणार आहे. आधीच शेतकऱ्यांना केवळ २५ ते २७ रुपयांचा भाव मिळत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दुधाच्या खरेदी भावात पुन्हा ३ ते ४ रुपयांपर्यंत घट होऊ शकते. यामुळे दूध भावासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा झटका असेल, असे दूध उद्योगातील जाणकारांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT