Pre Monsoon Rain: विदर्भात ४ दिवस पावसाचा अंदाज; राज्यभरात बुधवारी आणि गुरुवारी पूर्व मोसमी पावसाची शक्यता
Pre monsoon rain forecast in Vidarbha: राज्यात ढगाळ वातावरण आणि पावसाला पोषक स्थिती आहे. राज्यातील अनेक भागात पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.