today soybean price Agrowon
Video

Soybean Price: आले दरात सुधारणा; तसेच काय आहेत सोयाबीन, भेंडी, गवार आणि पपईचे आजचे बाजारभाव

Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, भेंडी, गवार, आले आणि पपई बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

soybean bhav: देशातील बाजारात सोयाबीनचा भाव टिकून आहे. सध्या बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ७०० रुपयांचा दर मिळत आहे. आले पिकाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.आल्याला बाजारात सध्या प्रतिक्विंटल ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. राज्यातील बाजारात गवारचे दर तेजीत आहेत. सध्या बाजारात गावरला ६ हजार ते ८ हजार रुपये गुणवत्तेनुसार दर मिळत आहे. भेंडीचे दर मागील २ आठवड्यांपासून बाजारात टिकून आहेत. सध्या भेंडीला २ हजार ५०० ते ३ हजार रुपये दर मिळत आहे. पपईला मागणी असतानाच बाजारातील आवक मात्र कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जागेवर सध्या १६०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Farming Success: दुष्काळी पट्ट्यात संघर्षातून यशस्वी केल्या फळबागा

Grape Farming Success Story: देश, परदेशातील मार्केटनुसार विविध वाणांची द्राक्षशेती

MSEDCL Worker Safety: ‘राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हरियाना पॅटर्न राबवा’

IITM Climate Centre: ‘आयआयटीएम’ उभारणार हवामान संदर्भ केंद्र

Sugarcane Crushing Season: भीमाशंकर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

SCROLL FOR NEXT