Soyeabean Seeds Agrowon
Video

Soyeabean Seeds: बियाण्यांसाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्यानं शेतकरी हवालदिल

Soyabean Sowing: शेतकऱ्यांना वेळेवर बियाणं मिळत नाही. त्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत असल्याचं शेतकरी सांगतात.

Team Agrowon

Farmer: महाबीज आणि काही खाजगी कंपन्यांची वाणांना शेतकऱ्यांनी पसंती आहे. पण या बियाण्यांची टंचाई निर्माण करून अव्वाच्या सव्वा किमतीत बियाणे विक्री केली जातेय. पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात सोयाबीन लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather: राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता

Return Monsoon Forecast: मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात

Food Grain Production: रब्बीमध्ये १७७७ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट

Dimbhe Manikdoh Tunnel : डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी एकजुटीचा निर्धार

Maharashtra Monsoon : खंडानंतर दोडी परिसरात दमदार पाऊस

SCROLL FOR NEXT