Kisan Sabha protest agrowon
Video

Farmer Karjmafi: कर्जमाफीच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Farmer loan waiver: शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. मात्र, राज्य सरकारकडून यासंदर्भात ठोस पावले उचलली जात नसल्याने शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे.

Team Agrowon

Kisan Sabha protest: शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. मात्र, राज्य सरकारकडून यासंदर्भात ठोस पावले उचलली जात नसल्याने शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे. यावर प्रतिक्रिया देताना किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर; बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT