CM Fadnavis announcement agrowon
Video

Shet Raste: राज्यातील शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याचे प्रश्न मार्गी लागणार?

Shetraste yojana Maharashtra: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने वर्ध्यातील सेवाग्राम येथील चरखागृहात मंथन बैठकीचं आयोजन केलं होतं. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांचे प्रश्न येत्या पाच वर्षांत पूर्णपणे सोडवण्याची ग्वाही दिली.

Team Agrowon

Maharashtra rural road development: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने वर्ध्यातील सेवाग्राम येथील चरखागृहात मंथन बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीस भाजपचे मंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांचे प्रश्न येत्या पाच वर्षांत पूर्णपणे सोडवण्याची ग्वाही दिली. मग मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Multi Crop Farming: जोखीम कमी करणारे चार पीक पद्धतीचे तंत्र

Potato Planter Machine: ट्रॅक्टरचलित बटाटा लागवड यंत्र

Vermicompost Briquettes: व्हर्मी कंपोस्ट, डीएपी खताचेही तयार होणार ब्रिकेट

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्पाच्या खर्चाची किंमत निश्चित

Farm Loan Waiver Controversy: कृषी कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक

SCROLL FOR NEXT