Soybean Subsidy Agrowon
Video

Soybean Subsidy: अनुदानासाठी घरच्या घरी ई-केवायसी करण्याची सोपी पद्धत

Cotton Subsidy: राज्य सरकारने दिलेल्या नवीन अपडेटनुसार कापूस-सोयाबीन अनुदान रविवारी म्हणजेच २९ सप्टेंबरला शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

Team Agrowon

Aadhar e- KYC- गेल्या अनेक दिवसांपासून तारीखवर तारीख देणाऱ्या राज्य सरकारला अखेर सोयाबीन कापूस अनुदानासाठी मुहूर्त सापडला आहे. सरकारने जाहीर केलेल्या नवीन तारखेनुसार २९ सप्टेंबरला शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान वाटप केले जाणार आहे. परंतु अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं गरजेचं आहे. मग घरबसल्या मोबाईलवरून ई- केवायसी कशी करायची ?, याची सविस्तर माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dimbhe Manikdoh Tunnel : डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी एकजुटीचा निर्धार

Maharashtra Monsoon : खंडानंतर दोडी परिसरात दमदार पाऊस

NASAKA Sugar Factory : थकीत देण्यांवरून नासाका प्रशासनाच्या रडारवर

Rain Update: कडाक्याच्या उन्हानंतर पहाटेच्या पावसाने दिलासा

Gazette Mismatch : गॅझेटमधील नावे वेगळी, दगड वेगळ्याच ठिकाणी

SCROLL FOR NEXT