Namo Shetkari Yojana Agrowon
Video

Namo Shetkari Yojana: नमोचा हप्ता जमा झाला आहे की नाही तपासण्याची सोपी पद्धत

Maharashtra Government: नमो शेतकरी महासन्मान शेतकरी निधी योजनेचा चौथा हप्त्याचं वितरण परळीतील राज्यस्तरीय कृषी महोत्सवातून केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते 21 ऑगस्ट रोजी करण्यात आलं.

Team Agrowon

online Application: नमोचा हप्ता कधी जमा होणार, चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रच येणार अशी चर्चा होती. पण तसं झालं नाही. त्याचं कारण मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे. मागच्या व्हिडिओच्या कमेन्टबॉक्समध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी आमच्या खात्यावर पैसे अजून जमा झाले नाहीत, असं सांगितलं होतं. तर काही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले होते. पण ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नव्हते, त्यांनी पैसे जमा झाले की नाही किंवा नेमकं चौथ्या हप्त्याची स्थिती काय म्हणजे चौथ्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत त्या शेतकऱ्यांनी नमोच्या निधीचं स्टेट्स कसं चेक करायचं, असं विचारलं होतं. तर खूप सोप्पं आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT