Cotton Crop Agrowon
Video

Cotton Crop: फरदड कापसामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो ?

Cotton Cultivation: बऱ्याच वेळ फरदड कापसामधून उत्पादन मिळण्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता असते.

Team Agrowon

Cotton bollworm: कापसाचं फरदड पीक घेणं हे अनेक कारणांनी शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरू शकते. कपाशीच फरदड पीक घेतलं तर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो कपाशी फरदड घेण टाळले तर फायद्याचे होते. कपाशी फरदड कशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरू शकते, याची माहिती व्हिडीओमध्ये देण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief : दुष्काळ निवारणात कसूर केल्यास कारवाई

Mula Canal Breach : चांद्याजवळ मुळा उजव्या कालव्याचा भराव खचला

Fodder Management : पिण्याचे पाणी, चाऱ्याचे तातडीने नियोजन करा

Land Acquisition: भूमी अधिग्रहण कायदा रद्द करा : लक्ष्मीकांत कौठकर

Soil Moisture: दुष्काळाच्या परिस्थितीत मातीतील ओलावा कसा टिकवावा?

SCROLL FOR NEXT