Soil Moisture: दुष्काळाच्या परिस्थितीत मातीतील ओलावा कसा टिकवावा?
El Nino Care: दुष्काळात जास्त पाणी मिळवणे यापेक्षा उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकवणे महत्त्वाचे असते. त्यासाठी पीक अवशेषांचे आच्छादन, कोळपणी, तण नियंत्रण, मातीची भर, सूक्ष्म सिंचनाचा वापर, यांचा योग्य वापर केल्यास ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मदत होते.