Mula Canal Breach : चांद्याजवळ मुळा उजव्या कालव्याचा भराव खचला
Canal Collapse : अहिल्यानगर मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना नेवासा तालुक्यातील चांदा बसस्थानकाजवळ कालव्याचा भराव खचल्याने ग्रामस्थ आणि प्रशासनाची धावपळ उडाली.
Irrigation water wastage due to canal breachagrowon