Dhas crop insurance pattern Agrowon
Video

Crop Insurance: पीकविमा योजनेत नवा घोटाळा; एसआयटी स्थापन करण्याची धसांची मागणी

crop insurance scam: २०१६ ते २०२० या कालावधीत पंतप्रधान पीक विमा योजनेत कृषी आयुक्तालयातील अधिकारी आणि विमा कंपन्यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बुधवार (ता. १६) रोजी केला.

Team Agrowon

pik vima scheme misuse: २०१६ ते २०२० या कालावधीत पंतप्रधान पीक विमा योजनेत कृषी आयुक्तालयातील अधिकारी आणि विमा कंपन्यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बुधवार (ता. १६) रोजी केला. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची नावे जाहीर करून त्यांच्याविरोधात विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) मार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणीही आमदार धस यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurment : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १० हजार ४०० कोटी रुपये दिल्याची केंद्र सरकारची माहिती; सीसीआयच्या खरेदीपासून शेतकरी मात्र वंचित

Maharashtra Unseasonal Rain: उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; राज्यात कोकण वगळता वादळी पावसाचा इशारा

Village Governance: ग्रामसभा आणि ग्रामस्तरावरची अंमलबजावणी

Dam Water Storage: मंगरूळ, सुकी, अभोडा धरणांत जलसाठा मुबलक

Vidarbha Irrigation Projects: विदर्भातील ५ सिंचन प्रकल्पांची कामे भूसंपादनाअभावी प्रलंबित- गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT