Dam Water Storage: मंगरूळ, सुकी, अभोडा धरणांत जलसाठा मुबलक
Irrigation Water: सातपुड्याच्या कुशीमध्ये रावेरातील मंगरूळ मध्यम प्रकल्पांत यंदाही जलसाठा मुबलक आहे. यामुळे पुढील काळातही केळी उत्पादनाला बळ मिळणार असून, रावेर, यावलमधील अनेक गावांना दिलासा मिळणार आहे.
Adequate Water Storage in Mangrul, Suki and Abhoda DamsAgrowon