CCI Cotton Procurment : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १० हजार ४०० कोटी रुपये दिल्याची केंद्र सरकारची माहिती; सीसीआयच्या खरेदीपासून शेतकरी मात्र वंचित

Cotton Procurement Maharashtra : ५ मार्च २०२६ पर्यंत महाराष्ट्रात सुमारे १३० लाख क्विंटल कापूस अर्थात २६.१३ लाख गाठी खरेदी करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे १०,४०० कोटी रुपये आहे. ही खरेदी सुमारे ५.८४ लाख शेतकऱ्यांच्या व्यवहारांद्वारे करण्यात आली.
CCI Cotton Procurment
CCI Cotton ProcurmentAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com