Cotton Market Agrowon
Video

Cotton Market: कापसाची टंचाई वाढण्याची शक्यता

Cotton Cultivation: यंदा कापसाची लागवडच घटली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कापसाची लागवड तब्बल ९ टक्क्यांनी कमी झाली.

Team Agrowon

Cotton: यंदा मात्र ऐन ऑफ सिझनमध्येच विविध कारणांनी बाजार पडला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात तर कापसाचे भाव गेल्या ४ वर्षातील निचांकी पातळीवर पोचले होते. देशातही कापसाच्या भावावर दबाव आला. भाव कमी झाले. पण आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे देशातील भाव कोसळले नाहीत. देशातील बाजार ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशातील भाव स्थिर राहण्याचे महत्वाचे कारण होते देशातील कमी झालेला पुरवठा. देशातील उत्पादन कमी राहील्याने देशात पुरवठा अतिरिक्त झाला नाही. परिणामी देशातील बाजारात भाव टिकून राहीले होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा भाव दबावात; सोयाबीन स्थिरावले, संत्रा आवक टिकून, गहू नरमला तर डाळिंबाला उठाव

Leopard Attack: बागलाणात बिबट्याच्या हल्ल्यात सात मेंढ्या ठार

Milk Adulteration: दुधातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती

Crop Loan: पीक कर्ज भरण्याची तारीख ३१ मार्च ऐवजी ३० जून करा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी

Pre Monsoon Rain: आजपासून ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यभरात पूर्व मोसमी पावसासाठी पोषक वातावरण

SCROLL FOR NEXT