Chiku Cultivation Agrowon
Video

Chiku Cultivation: चिकू शेतीची संपूर्ण माहिती

Sapota Orchard: चिकू फळांना योग्य दर मिळण्यासाठी योग्य आकार व गुणवत्ता वाढण्याची गरज आहे. त्यासाठी चिकूला योग्यवेळी योग्य प्रमाणात खते देण्याच नियोजन करावं. झाडाची लवकर वाढ होण्यासाठी खताच्या मात्रा दोन समान हप्त्यात सप्टेंबर आणि जून या महिन्यांत विभागून द्याव्यात

Team Agrowon

Chiku Rate: मध्य प्रदेशातील रायपूर, जबलपूर, बिलासपूर या बाजारपेठांमध्ये चिकूला चांगला भाव मिळतो. या बाजारपेठांमध्ये किलोला ३० ते ४० रुपयांदरम्यान दर मिळतो. याशिवाय राज्यातील मुंबई, पुणे या बाजारपेठा वगळता चिकू फळांना उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात मागणी असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत मिळणार; कार्यवाही सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Sheep Goat Care:पावसाच्या खंड काळात शेळ्या-मेंढ्यांची काळजी कशी घ्यावी?

Solapur Water Storage: सोलापूर जिल्ह्यातील तलावांत ठणठणाट; रब्बीची चिंता वाढली

Farmers Protest: कृषिमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

Raiwat Fad Weir: रायवट फड लाभक्षेत्राला पर्यायी पाण्याची मागणी

SCROLL FOR NEXT