Raiwat Fad Weir: रायवट फड लाभक्षेत्राला पर्यायी पाण्याची मागणी
Irrigation Water Demand: पांझरा नदीवरील रायवट फडबंधारा नादुरुस्त असून, पाटचारीवर विविध ठिकाणी अतिक्रमणे झाल्याने मागील आठ ते दहा वर्षांपासून रायवट फडबंधारा लाभक्षेत्रातील शेतकरी सिंचनाच्या पाण्यापासून वंचित आहेत.
Encroachments on Canal Affect Irrigation; Farmers Seek Water SupplyAgrowon