Kangana Ranaut Agrowon
Video

Kangana Ranaut: सीआयएसएफच्या महिला कर्मचाऱ्याने शेतकरी आंदोलनामुळे कंगणाच्या कानशिलात लगावली?

Kharif Season: महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांची खरीप पेरणीसाठीची लगबग वाढलीय. पूर्वहंगामी कपाशी आले, मिरची व इतर पिकांची लागवड सुरू झालीय. कोणताही हंगाम असला की शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्याची गरज असते.

Team Agrowon

Soyabean Seeds: बाजारपेठेत मागणी असलेल्या एका कंपनीच्या नामांकित सोयाबीन वाणासोबत इतर दुसरे वाण शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारण्याचा प्रकार अकोला जिल्ह्यात समोर आल्यानंतर त्याबाबतच्या तक्रारी कृषी विभागाकडे झाल्या होत्या. आता या कंपनीनं हा प्रकार अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच बाजारपेठेतून सुमारे १०० टन बियाणे परत नेल्याची खात्रीलायक माहिती समोर आलीय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT