District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली
DCCB Election Row : अमरावती जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ४ ऑक्टोबरला संपत असल्याने बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचालींना वेग आला आहे. याला विरोध करीत निवडणूक प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी मागणी संचालक मंडळाने केली आहे.
Government rules for cooperative bank administrator appointmentagrowon