Spraying Agrowon
Video

Spraying: फवारणी करताना 'या' गोष्टी तपासून पाहा

Farmer Care: किडनाशकाची मात्रा योग्य प्रमाणात घेऊन द्रावण तयार केल्याची खात्री करावी. द्रावण तयार करताना डोळे व चेहऱ्यावर थेंब पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

Team Agrowon

Spray Management: प्रत्येक झाडासाठी योग्य प्रमाणात फवारणी होण्यासाठी फवारा पॅटर्न, वेग आणि दाब एकसारखा राहील, हे तपासून पाहावे. जास्त वारा, उष्ण तापमान किंवा पाऊस सुरू असताना शक्यतो फवारणी करणे टाळावे .परंतु जर फवारणी करणे अत्यावश्यक असेलच तर  फावरणीची दिशा योग्य ठेवावी. नोझलची जमिनीपासून उंची योग्य ठेवावी. तसेच नोझलमधील घाण तोंडाने फुंकुन काढू नये. तसेच तुम्ही जेवढे किडनाशक एका दिवसात वापरणार आहे. तेवढेच किडनाशन भांडारातून शेतात न्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Slaughter Ban Law: गोपालक शेतकरी, व्यापाऱ्यांना संरक्षण द्या; अन्यथा गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा

Flowers Farmer Struggles: शेवंती उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

National Cooperative Sugar Mill Awards: दत्त शिरोळ, क्रांती अग्रणी कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार

Seed Law Reform: बनावट बियाण्यांवर नियंत्रणासाठी बीज कायद्यात बदलाची गरज: कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

Agriculture Department Protest: आकृतिबंधाविरोधातील आंदोलन सुरूच ठेवणार

SCROLL FOR NEXT