Cow Slaughter Ban Law: गोपालक शेतकरी, व्यापाऱ्यांना संरक्षण द्या; अन्यथा गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा
Livestock Traders Allegations: गोवंश हत्या बंदी कायद्याचा आधार घेत गोपालक शेतकरी व पशुधन व्यापाऱ्यांना अडवून मारहाण, लूटमार आणि पशुधन जप्त करण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी केला आहे.
Rayat Kranti Sanghatana raises concerns over cattle seizuresAgrowon