National Cooperative Sugar Mill Awards: दत्त शिरोळ, क्रांती अग्रणी कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार
Vasantdada Patil Award: २०२४-२५ साठी श्री. दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला प्रथम तर राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा वसंतदादा पाटील पुरस्कार २०२५-२६ यासाठी सांगली जिल्ह्यातील क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे.
Maharashtra cooperative sugar factories win 21 national awardsAgrowon