Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज कोकणातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता

Monsoon News: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका बसण्याची शक्यता नाही.

Team Agrowon

Weather Update: एकीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दाना चक्रिवादळाचा ईशान्यकडे प्रवास होताना दिसत आहे. लवकरच दाना चक्रिवादळाला तीव्र स्वरूप प्राप्त होणार आहे. तसेत उद्या म्हणजेच २४ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच लातूरमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग इंटरचेंजसाठी ३४३.९९ कोटींची मान्यता

Dark Sky Destination : उधमाळ येथे होणार ‘डार्क स्काय डेस्टिनेशन’

Cable Thieves Arrested : शेतकऱ्यांच्या मोटारीचे केबल चोरणारे जेरबंद

Fruit Crop Insurance: फळ पीकविमा योजनेतून परताव्यांबाबत संभ्रम

Solapur Drought : सोलापूरवर दुष्काळाचे सावट; पावसाची ५३ टक्के तूट

SCROLL FOR NEXT