Solapur Drought : सोलापूरवर दुष्काळाचे सावट; पावसाची ५३ टक्के तूट

Rainfall Deficit : सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाचे असमान वितरण, ऑगस्टमधील अत्यल्प पर्जन्यमान आणि दीर्घ पावसाच्या खंडामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४८१ मिलिमीटर असताना प्रत्यक्षात १९७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जून ते सप्टेंबर २०२६ अखेर ५३.५७ टक्के तूट दिसून येत आहे.
Solapur Drought
Drought situation in Maharashtra Solapur districtAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com