sugarcane insect management Agrowon
Video

Sugarcane Pest Management: उसातील पांढऱ्या माशीची कारणं काय?

whitefly in sugarcane: खोडवा उसामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव लागवडीच्या उसाच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळतो. विशेषतः ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो.

Team Agrowon

causes of whitefly: पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे ऊसाच्या उत्पादनात सुमारे ८६ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, तसेच साखरेच्या उताऱ्यात ३ ते ४ युनिटने घट दिसून येते. त्यामुळे या किडीपासून ऊसाचे योग्य वेळी संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्वी दुय्यम समजल्या जाणाऱ्या पांढरी माशी व लोकरी मावा या किडी आता मुख्य कीड म्हणून समोर येत आहेत. विशेषतः पाणी साचलेल्या शेतांमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अधिक दिसतो. तसेच ऊसाच्या वाणानुसारही प्रादुर्भावाच्या तीव्रतेत फरक जाणवतो. ऊस उत्पादकांनी याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे आणि कीड व्यवस्थापनाचे उपाय वेळेत राबवणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Sale Fraud: ‘पॉस’मधील गैरप्रकारांकडे सहा वर्षांपासून दुर्लक्ष

Illegal Raisin Import: बेकायदा बेदाणा आयातदारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

Sugar Industry: साखर निर्यात, इथेनॉलबाबत केंद्राने धोरण स्पष्ट करावे

Drip Irrigation Subsidy: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ठिबकसाठी अनुदान

Soybean Seeds Sale: सोयाबीन बियाण्याची ३२ हजार क्विंटलवर विक्री

SCROLL FOR NEXT