Cotton Crop Agrowon
Video

Cotton Crop: कपाशी पातेगळीची कारणे

Team Agrowon

Cotton Crop Care: योग्य लागवडीच अंतर, त्या अंतराला अनुरूप वाणांची निवड, पिकांची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी वाढ व्यवस्थापन आणि वाढलेल्या झाडांच्या संख्येसाठी पुरेसा अन्नद्रव्याचा पुरवठा या गोष्टींच काटेकोर नियोजन करावं लागतं. पिकांच्या वाढीच्या प्रमाणात पात्यांची किंवा बोंडांची संख्या जास्त झाल्यास अन्नासाठी स्पर्धा निर्माण होते. गरजेप्रमाणे अन्नद्रव्याचा पुरवठा न झाल्यास पाते आणि बोंडांची गळ होते. त्यामुळे कपाशीची वाढ व्यवस्थापन करणं अतिशय आवश्यक आहे. भरपूर वेळा कमी अंतरावर लागवड केलेल्या कपाशीमध्ये खूप दाटी होते. त्यामुळे झाडांमार्फत प्रकाश संश्लेषणाची क्रिया योग्य प्रकारे होऊ शकत नाही. त्यामुळे अन्नद्रव्य कमी पडून पातेगळ होते. त्यामुळे आपण निवड केलेल्या लागवडीच्या अंतराला अनुकूल वाणांची निवड करणं तसच कपाशीचे वाढ व्यवस्थापन करण महत्त्वाच आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यात डझनभर साखर कारखानदार उतरणार विधानसभेच्या रिंगणात, गळीत हंगामावर परिणामाची शक्यता

Karnataka Sugarcane Frp : कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांची एफआरपी ३९०० पार

Dragon Fruit Farming : दुष्काळात ड्रॅगन फ्रूटचा मिळाला आश्‍वासक पर्याय

Agriculture Success Story : शेतीसारखे समाधान कुठेच अनुभवले नाही...

Brain Psychology : मेंदूच्या भौतिकीचे मानसशास्त्र

SCROLL FOR NEXT