Crop Insurance Agrowon
Video

Crop Insurance: पीक विम्यासाठी शेतकरी पुन्हा पूर्वसूचना देऊ शकतात का ?

Team Agrowon

Crop Insurance New Update: गेल्या काही दिवसांत सततच्या पावसामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. परंतु नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करताना शेतकऱ्यांकडून विमा कंपनीच्या प्रतिनीधींनी पैसे घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांच्या सदस्यांना पैसे देण्याची आवश्यकता नसते. तसेच शेतकरी पीक विम्यासाठी पुन्हा पूर्वसूचना करू शकतात का ?, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो मग खरंच शेतकरी पुन्हा पूर्वसूचना करू शकतात का, याचीच माहिती तुम्हाला या व्हिडीओमधून मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पशुसंवर्धन विभागामार्फत रेबीज रोगप्रतिबंधात्मक लसीकरण

Farmer Incentive Scheme : कर्जमुक्ती प्रोत्‍साहन योजनेचा ४२४ शेतकऱ्यांना लाभ

Paddy Farming : चांगल्या पावसामुळे भातशेती बहरली

Solar Pump Scheme : मागेल त्याला सौर कृषिपंपांचा ५० हजार शेतकऱ्यांना लाभ

Crop Insurance : विमा भरपाईपोटी २७.७३ कोटींचा लाभ

SCROLL FOR NEXT