Bhaskar variety sunflower agrowon
Video

Organic sunflower farming: भास्कर वाण सूर्यफूलाची रसायन मुक्त शेती: जाणून घ्या लागवडीची पद्धत!

सूर्यफूलाचं रेसिड्यू फ्री उत्पादन पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयाच्या कृषी २०२५ या प्रदर्शनात घेण्यात आलं. रेसिड्यू फ्री सूर्यफूलाचं उत्पादन कसं घेतलं जातं? त्यासाठी एकरी बी किती लागतं? खर्चात बचत होते? याचीच माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत

Team Agrowon

फुले भास्कर व्हरायटीमध्ये प्रति हेक्टरी ४ ते ५ किलो बियाणे लागतात, त्यामुळे बियाण्याचा खर्च तुलनेने कमी येतो. योग्य हवामान आणि व्यवस्थापन असल्यास प्रति हेक्टरी १७ ते १८ क्विंटल उत्पादन सहज मिळू शकते. कमी खर्चात अधिक नफा मिळवण्यासाठी ही व्हरायटी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Policy Implementation: पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करा: जिल्हाधिकारी वर्षा मीना

Fruit Export Impact: निर्यातयोग्य फळ स्थानिक बाजारात आल्याने दरावर परिणाम

Women Agri Tools: महिलांसाठी कृषी अवजारे

Inspiration Story: कुबेराहून श्रीमंत असणारा गरीब

Ethanol Policy: इथेनॉलबाबत धोरणात्मक निर्णय आवश्यक

SCROLL FOR NEXT