Inspiring Real Life Story: त्या क्षणी तो वृद्ध त्या रस्त्यावरच्या सर्व माणसांपेक्षा खूप खूप मोठा नि श्रीमंत होता. त्या गरीब वृद्धाजवळची श्रीमंती कुबेराकडेही नसावी! हे दृश्य पाहताना इतका हेलावून गेलो की नकळत डोळे वाहू लागले.
Real life story showing humanity and kindnessAgrowon