Ethanol Policy: इथेनॉलबाबत धोरणात्मक निर्णय आवश्यक
Interview with Dilip Patil, Co-Chairman of Sugar Bioenergy Forum: साखर उद्योगाचे अर्थकारण कोलमडले आहे. यावर ‘इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (आयएफजीई) शुगर बायोएनर्जी फोरम’चे सहअध्यक्ष दिलीप पाटील यांच्याशी केलेली बातचीत.