farmer loan waiver agrowon
Video

Shetkari Karjmafi: कर्ज थकल्याने बॅंकांचा पीककर्जाला नकार

crop loan rejection: सरकारकडून कर्जमाफी दिली जाईल, या आशेवर शेतकरी निश्चिंत होते. मागील दोन वर्षांत आलेल्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. बॅंकाही वसुलीसाठी तगादा लावत आहेत.

Team Agrowon

farm loan waiver issue: सरकारकडून कर्जमाफी दिली जाईल, या आशेवर शेतकरी निश्चिंत होते. मागील दोन वर्षांत आलेल्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. मात्र, सरकारने अद्यापही कर्जमाफीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे बँकांकडून कर्जाच्या वसुलीसाठी तगादा सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर आता खरिपाची पेरणी कशी करायची, याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Winter Session: नागपूर हिवाळी अधिवेशन आजपासून; पिक कर्जमाफी,भ्रष्टाचार आणि मतचोरी हे मुद्दे गाजणार

Farmer Protest: शेतकरी चळवळीला मोठा धक्का, शेतकरी नेते पी. आर. पांडियन यांना १३ वर्षांची शिक्षा

Indian Aviation: मक्तेदारी आणि वित्त भांडवलशाहीची युती

Wheat Seed Production: गव्हाचे बीजोत्पादन करुन उत्पादनात वाढ शक्य

IndiGo Airlines: ऐन मोसमात हवाई गोंधळ

SCROLL FOR NEXT