Pik Vima Update agrowon
Video

Pik Vima Update: पीकविम्याच्या 'त्या' मॅसेजमुळे शेतकऱ्यांंमध्ये भीतीचे वातावरण

Goverment: सरकारने निर्णय घेतला की, पीकविम्याचा अर्ज भरताना तुमचे आधारकार्डवरील नावाप्रमाणेच अर्ज भरावा. म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जर आडनावाने सुरुवात झाली असेल तर अर्ज भरताना आडनावानेच सुरुवात करावी.

Team Agrowon

Department of Agriculture: काही शेतकऱ्यांचा विमा परस्पर लाटला जात होता. तसेच अनेक गैरप्रकार घडत होते. याला चाप लावण्यासाठी पीकविमा योजनेत मानवी हस्तक्षेप कमी करून तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे उद्दीष्ट आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: सवलतीचा संशयकल्लोळ

Baramati Water Crisis: बारामतीचा जिरायत भाग तहानलेला

Digital Mapping: शेत-पाणंद रस्त्यांचे ‘डिजिटल मॅपिंग’

Farmers Support: आंदोलन सुरू असले तरी शेतकऱ्यांना सेवा सुरूच; आकृतिबंध रद्दसाठी लढा सुरू; कृषी सेवा महासंघाची माहिती

NCP Meeting 2026: दुष्काळी स्थितीवर राष्ट्रवादीची बैठक; मुंबईत २८ सप्टेंबरला शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा

SCROLL FOR NEXT