Digital Mapping: शेत-पाणंद रस्त्यांचे ‘डिजिटल मॅपिंग’
Maharashtra Shet Setu Campaign: राज्यातील शेतकऱ्यांना शेतजमिनीपर्यंत बारमाही दळणवळणाची सुविधा देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळिराजा शेत-पाणंद रस्ते योजना- शेत सेतू : महापाणंद गतिशक्ती’ अभियानाला राज्य सरकारने सुरुवात केली आहे.
Maharashtra farm road digital mapping projectAgrowon