cattle market Maharashtra agrowon
Video

Gau raskha In Maharashtra: कुरेशी समाजाला उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

cattle market: राज्यात जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा अधिकार कोणत्याही खाजगी व्यक्तीला नसल्याचे स्पष्ट करून, अशी तपासणी होऊ नये यासाठी जिल्हा पोलिसांना सूचना देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

Team Agrowon

cattle transport problems: राज्यातील सर्व जिल्हा पोलिस प्रमुखांना यासंदर्भात अधिकृत लेखी आदेश दिल्याशिवाय जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील बहिष्कार मागे घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका भारतीय जमियतुल कुरेश संघटनेचे उपाध्यक्ष अफजल कुरेशी यांनी व्यक्त केली आहे. गोरक्षकांच्या दहशतीचा प्रश्न अद्यापही कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाने बुधवारी अजित पवारांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी पवारांनी समस्यांवर तोडगा काढण्याची ग्वाही दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Entrepreneur: महिलांना व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; केंद्र सरकारच्या या ७ महत्त्वाच्या योजना जाणून घ्या

Mango Fruit Cover: निर्यातक्षम दर्जेदार आंबा उत्पादनासाठी उपाय 'फ्रुटकव्हर'

Banana Price Drop: युध्दाचा खानदेशातील केळीला फटका; निर्यात ठप्प झाल्याने भावातही घसरण

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेतून तुमचे नाव वगळले ! हप्ता येण्यापूर्वी करा याची तपासणी 

Agriculture Corruption Case: कृषी खरेदी प्रकरणात धनंजय मुंडेंना लोकायुक्तांकडून दिलासा; अंजली दमानियांची तक्रार फेटाळली

SCROLL FOR NEXT