How to check weather with farmer ID agrowon
Video

Agristack: अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज पाहता येणार?

Farmer ID: हमीभाव खरेदी, पीकविमा, कर्जमाफी, पीक कर्ज, पीएम किसान यासोबतच आता हवामान अंदाजही फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर पाहता येणार आहे. हवामान अंदाज कसे मिळणार? शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार? हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमधून

Team Agrowon

Farmer ID benefits: अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी सध्या सुरू आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र – म्हणजेच ‘फार्मर आयडी’ अनिवार्य करण्यात आलं आहे. आता हमीभाव खरेदी, पीकविमा, कर्जमाफी, पीक कर्ज, पीएम किसान योजनेसोबतच शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाजदेखील त्यांच्या मोबाइलवर थेट मिळणार आहे, पण हे फक्त फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच शक्य होणार आहे. यासाठी भारतीय हवामान विभाग आणि कृषी विभागामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. गावनिहाय हवामान अंदाज शेतकऱ्यांच्या मोबाइलवर थेट पोहोचवण्याची ही योजना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Pending: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खावटी कर्जदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

Heavy Rainfall: हिंगोली, नांदेडला सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी

Strawberry Cultivation: स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अर्ज करा

Passion Fruit Farming: नाशिकमध्ये फुलवली ‘पॅशन फ्रूट’ची बाग

Nazare Canal: नाझरे जलाशय वितरिकेच्या दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT